shri 

 

माझ्याबद्दल एका वाक्यात सांगायचं झाल तर जगातली सर्वात सुखी अणि आनंदी मुलगa म्हणजे मी.खरं तर देवाने न मागताच माला बर्याच गोष्टी दिल्या आहेत.माझ्या आई-वडिलांचे माझ्या जीवनात अमूल्य स्थान आहे.त्यांना मी कधीच दुक्खी पहु शकत नाही.माझ्या आजुबाजुला वावरनारी सर्व मानसं फार चांगली आहेत.मला तर वाटत मानसं वाईट नसतात परिस्थिति त्यांना तसं बनवते.

जगात देव आहे की नाही हे मला माहित नाही पण निसर्गात एक शक्ति आहे ज्या शक्तिने हे सुन्दर जग निर्माण केले आणि हे जग मला पहायला मिळाले म्हणून मी देवाचे खुप खुप आभार मानत.मला वाटत की आयुष्यात योगायोग म्हणून काही घडत नाही , जे घडत ते "कारणासाठी" .खुप मानसं भेटतात अणि काही ना काही शिकवतात."अनुभव" हाच आपला खरा गुरु आहे.
मला पाउस खुप आवडतो.छत्री असुनही मुद्दाम भिजण अणि मग घरी येउन शिंकत बसण मला अजुनही आठवतं.अणि त्यानंतर गरमागरम भजी...wowwwwwwwwww
रम्य समुद्रकिनारी फिरायला आवडत..उधाणलेल्या लाटांकडे पाहत आयुष्याचा विचार करायला आवडत...पक्ष्यान्सारखं स्वछन्द जगायला आवडतं.आपल्या माणसांशी भांडायला आवडतं...

मी खुप खोडकर आणि sooooooo sweet type of मुलगa आहे.मला माझ्यातली एक गोष्ट खुप आवडते अणि ती म्हणजे माझी SMILE कारण कोणत्याही कठिन प्रसंगत ती माझी साथ सोडत नाही.